माझ्या सर्व मराठी मित्रांना IUnknown चा सप्रेम नमस्कार. मराठी इंद्रजालचा पहिला अंक ह्या ब्लॉगवर प्रकाशित होउन आज पुष्कळ दिवस झाले. मराठी इंद्रजालचा प्रकाशनात यापुढे खंड पडू नये म्हणून मी प्रयत्न करेन. असो आज तुमच्यासाठी मी जादूगार Mandrake चा त्याचा महाशत्रू ८ बरोबर झालेला मुकाबला सदर करत आहे. ही माझी ह्या मालिकेतील अत्यंत आवडती कथा आहे. आशा आहे तुम्हाला ती पसंत पडेल.