इंद्रजाल कॉमिक्स खंड २३ अंक १० - प्रोफेसरीणबाईंचे अपहरण

माझ्या सर्व मराठी मित्रांना IUnknown चा सप्रेम नमस्कार. मराठी इंद्रजालचा पहिला अंक ह्या ब्लॉगवर प्रकाशित होउन आज पुष्कळ दिवस झाले. मराठी इंद्रजालचा प्रकाशनात यापुढे खंड पडू नये म्हणून मी प्रयत्न करेन. असो आज तुमच्यासाठी मी जादूगार Mandrake चा त्याचा महाशत्रू ८ बरोबर झालेला मुकाबला सदर करत आहे. ही माझी ह्या मालिकेतील अत्यंत आवडती कथा आहे. आशा आहे तुम्हाला ती पसंत पडेल.
ह्या कॉमिक्सचे स्कॅन्निंग मी केले आहे आणि स्वछ करण्याचे काम प्रभातने केले आहे.

Mediafire

 

Indrajal Online Copyright © 2007-2018