Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts
Some Marathi Indrajals - 004, 005 and 008
Thursday, February 22, 2018 |
Author: Vijay Kamath
|
Filed Under: 004, 005, 008, Marathi, Multi Comics Post, Phantom, Posted by K. Vijay, Printable Quality
Filed Under: 004, 005, 008, Marathi, Multi Comics Post, Phantom, Posted by K. Vijay, Printable Quality
इंद्रजाल कॉमिक्स - ११९ - बंडखोरांचे मनोराज्य
Friday, March 18, 2011 |
Author: IUnknown
|
Filed Under: 119, Marathi, Phantom, Posted by IUnknown
Filed Under: 119, Marathi, Phantom, Posted by IUnknown
माझ्या मराठी मित्रांना माझा नमस्कार. खूप दिवसांनी मराठी इंद्रजाल प्रकाशित करत आहे आशा आहे तुम्हाला पसंत पडेल.
ह्या कॉमिक्समध्ये दोन गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत वेताळाची जनरल बाबाबूबरोबर झालेल्या मुठ्भेडीची कहाणी आहे तर दुसय्रा गोष्टीत वेताळ डायनाला लग्नाची मागणी घालण्याच्या प्रयत्नान आहे, पण त्याला ते जड जाते आहे :)
ह्या कॉमिक्सचे स्कॅन्निंग मी केले असून मुखपृष्ठाला साफ करण्याचे काम प्रभातने केले आहे.
Dear friends,
After long time posting IJC119 in Marathi, I hope you like it.
It contains two stories, In first one there is altercation of Phantom with general Bababu with a surprise end. In second story Phantom is trying to propose Diana, but finding it hard :)
The cover of this comic is improved by Prabhat.
Scanned & edited by IUnknown
इंद्रजाल कॉमिक्स खंड २३ अंक १० - प्रोफेसरीणबाईंचे अपहरण
Saturday, July 17, 2010 |
Author: IUnknown
|
Filed Under: Mandrake, Marathi, Posted by IUnknown, V23N10
Filed Under: Mandrake, Marathi, Posted by IUnknown, V23N10
माझ्या सर्व मराठी मित्रांना IUnknown चा सप्रेम नमस्कार. मराठी इंद्रजालचा पहिला अंक ह्या ब्लॉगवर प्रकाशित होउन आज पुष्कळ दिवस झाले. मराठी इंद्रजालचा प्रकाशनात यापुढे खंड पडू नये म्हणून मी प्रयत्न करेन. असो आज तुमच्यासाठी मी जादूगार Mandrake चा त्याचा महाशत्रू ८ बरोबर झालेला मुकाबला सदर करत आहे. ही माझी ह्या मालिकेतील अत्यंत आवडती कथा आहे. आशा आहे तुम्हाला ती पसंत पडेल.
IJC V25 N25 - Special anniversary post in three languages
Monday, May 17, 2010 |
Author: IUnknown
|
Filed Under: *V25N25, #V25N25, English, Hindi, Marathi, Milestone, Multi Comics Post, Posted by IUnknown, Rip Kirby, V25N25
Filed Under: *V25N25, #V25N25, English, Hindi, Marathi, Milestone, Multi Comics Post, Posted by IUnknown, Rip Kirby, V25N25
माझ्या सर्व मराठी मित्रांना आम्हा सर्वांचा सप्रेम नमस्कार. आज इंद्रजाल ऑनलाईनवरची इंद्रजाल कॉमिक्सची प्रथम संगणक आवृत्ती सादर करताना मला अपार आनंद होत आहे. खरे पाहता महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवदिनी हा अंक आला पाहिजे होता पण माझ्या घराच्या गंभीर परिस्थितीमुळे ते जमले नाही. खरे पाहता मराठी माझी मातृभाषा नाही, आणि माझा जन्मही महाराष्ट्राबाहेरचा पण गेले ३५ वर्ष मी महाराष्ट्रातच आहे आणि मराठीवर माझे नितांत प्रेम आहे. आशा आहे तुम्हाला हे कॉमिक्स खूप आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा. माझ्याकडे मराठी इन्द्रजालचे पुष्कळ अंक आहेत मी ते लवकरच सादर करीन. मराठी आवृत्तीचे स्कॅन्निंग मी केले असून तिला स्वच्छ करायचे काम प्रभातचे आहे.Download
It gives us great pleasure to present you with IJC V25 N25 in three different languages (English, Marathi and Hindi). This special post is to mark the occasion on which the countdown to Indrajal Comics was started. First time on this blog we are posting a Marathi Indrajal. We hope to have as many IJCs as possible in all languages it was published. We hope you enjoy Rip Kirby's adventure in Arabia.It's scanned by Ajay & edited by PBC
Download
यह मेरा सौभाग्य है कि आज तीन अलग भाषाओं (अंग्रेजी, मराठी और हिंदी) में इंद्रजाल खंड २५ संक्या २५ एक साथ प्रस्तुत कर रहा हूँ | इस पोस्ट से हम मराठी इंद्रजाल की शुरुआत कर रहे हैं |यह पहला अवसर है जब किसी ब्लॉग ने एक साथ एक ही इंद्रजाल तीन अलग भाषाओं में प्रकाशित किया है|
इस विशेष पोस्ट का वजह है: Indrajal Comics - Countdown continues की पहली सालगिरह |
हमें आशा है कि समय के साथ सभी भाषाओं में अधिकांश इंद्रजाल हम इस अनूठे ब्लॉग के माध्यम से आनंद ले पाएंगे|
हिन्दीभाषी दोस्तों के लिए प्रस्तुत है, रीब किर्बी की "खूंख्वार दरिंदे"| इस हिंदी संस्करण की अनूठी बात यह है कि यह हमारे सदस्य "चलता फिरता प्रेत" उर्फ "विशाल" की पहली इंद्रजाल कॉमिक्स है जिसको उन्होंने खुद स्कैन किया था और खुद ही फोटोशोप द्वारा बेहतर करने की कोशिश की है|
Download
Download
Subscribe to:
Posts (Atom)







