क्या यह मूर्ति सच में अभिशाप दे सकती हैं?

Continue Reading...
| जानने के लिए आपको यह रोमांचक कॉमिक पढना ही होगा.. डाउनलोड करे: |
| जानने के लिए आपको यह रोमांचक कॉमिक पढना ही होगा.. डाउनलोड करे: |
माझ्या सर्व मराठी मित्रांना आम्हा सर्वांचा सप्रेम नमस्कार. आज इंद्रजाल ऑनलाईनवरची इंद्रजाल कॉमिक्सची प्रथम संगणक आवृत्ती सादर करताना मला अपार आनंद होत आहे. खरे पाहता महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवदिनी हा अंक आला पाहिजे होता पण माझ्या घराच्या गंभीर परिस्थितीमुळे ते जमले नाही. खरे पाहता मराठी माझी मातृभाषा नाही, आणि माझा जन्मही महाराष्ट्राबाहेरचा पण गेले ३५ वर्ष मी महाराष्ट्रातच आहे आणि मराठीवर माझे नितांत प्रेम आहे. आशा आहे तुम्हाला हे कॉमिक्स खूप आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा. माझ्याकडे मराठी इन्द्रजालचे पुष्कळ अंक आहेत मी ते लवकरच सादर करीन. मराठी आवृत्तीचे स्कॅन्निंग मी केले असून तिला स्वच्छ करायचे काम प्रभातचे आहे.
It gives us great pleasure to present you with IJC V25 N25 in three different languages (English, Marathi and Hindi). This special post is to mark the occasion on which the countdown to Indrajal Comics was started. First time on this blog we are posting a Marathi Indrajal. We hope to have as many IJCs as possible in all languages it was published. We hope you enjoy Rip Kirby's adventure in Arabia.Indrajal Online Copyright © 2007-2018